६ जानेवारी जन्म - दिनविशेष

  • पत्रकार दिन

१९६६: ए. आर. रहमान - भारतीय सुप्रसिद्ध संगीतकार - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार
१९५९: कपिलदेव निखंज - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९५५: रोवान ऍटकिन्सन - विनोदी अभिनेते व पटकथालेखक
१९३१: डॉ. आर. डी. देशपांडे - पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ
१९२८: विजय तेंडुलकर - भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १९ मे २००८)
१९२५: रमेशमंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (निधन: १९ जून १९९८)
१९२५: जॉन डेलोरेअन - डेलोरेअन मोटर कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १९ मार्च २००५)
१८८३: खलील जिब्रान - लेबनॉन-अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (निधन: १० एप्रिल १९३१)
१८६८: दासगणू महाराज - आधुनिक संतकवी (निधन: २५ नोव्हेंबर १९६२)
१८२२: हेन्रीचा श्लीमन - उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या
१८१२: बाळशास्त्री जांभेकर - मराठी पत्रकारितेचे जनक (निधन: १८ मे १८४६)
१७४५: जाक्कास एलियन माँटगोल्फिएर - बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणारे
१४१२: जोन ऑफ आर्क - फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत (निधन: ३० मे १४३१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024