१९ फेब्रुवारी निधन - दिनविशेष

  • छत्रपती शिवाजी महाराज

२०२३: मायिल सामी - भारतीय अभिनेते (जन्म: २ ऑक्टोबर १९६५)
२०१५: नीरद महापात्रा - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४७)
२०१३: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २६ जून १९३७)
२०१२: विटाली व्होरोत्निकोव्ह - रशिया देशाचे २७वे पंतप्रधान (जन्म: २० जानेवारी १९२६)
२०१२: रेनाटो दुल्बेको - इटालियन-अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ फेब्रुवारी १९१४)
२००३: अनंत मराठे - भारतीय हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते
१९९७: राम कदम - भारतीय मराठी संगीतकार (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)
१९९७: डेंग जियाओ पिंग - सुधारणावादी चिनी नेते (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)
१९८८: आंद्रे फ्रेडरिक कोर्नंड - फ्रेंच-अमेरिकन चिकित्सक आणि फिजिओलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (जन्म: २४ सप्टेंबर १८९५)
१९५६: केशव लक्ष्मण दफ्तरी - भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)
१९५६: आचार्य नरेंद्र देव - भारतीय राजकारणी, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू
१९५२: नट हम्सून - नॉर्वेजियन कादंबरीकार, कवी आणि नाटककार - नोबेल पारितोषिक (जन्म: ४ ऑगस्ट १८५९)
१९५१: आंद्रे गिडे - फ्रेंच कादंबरीकार, निबंधकार आणि नाटककार - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ नोव्हेंबर १८६९)
१९१५: गोपाल कृष्ण गोखले - भारतीय थोर समाजसेवक (जन्म: ९ मे १८६६)
१८१८: सरदार बापू गोखले - पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024