१९ फेब्रुवारी घटना - दिनविशेष

  • छत्रपती शिवाजी महाराज

२००३: भारत - तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
१९६०: चीन - देशाने T-7 हे पहिले संशोधन रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
१९४८: स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आग्नेय आशियातील युवक आणि विद्यार्थ्यांची परिषद - कलकत्ता, भारत येथे भरली.
१९४३: दुसरे महायुद्ध - कॅसरिन पासची लढाई: सुरू झाली.
१९४२: अमेरिका - पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.
१९४२: दुसरे महायुद्ध - जवळजवळ २५० जपानी युद्ध विमानांनी डार्विन या उत्तर ऑस्ट्रेलियन शहरवर केलेल्या हल्लात किमान २४३ लोकांचे निधन.
१९१३: पेड्रो लास्कुरेन - हे ४५ मिनिटांसाठी मेक्सिकोचे अध्यक्ष बनले; कोणत्याही देशाच्या अध्यक्षपदी कोणत्याही व्यक्तीचा आजपर्यंतचा हा सर्वात कमी कालावधी आहे.
१८७८: थॉमस एडिसन - यांना फोनोग्राफचे पेटंट मिळाले.
१७२६: रशिया - सर्वोच्च प्रिव्ही कौन्सिलची स्थापना झाली.
१७१४: ग्रेट नॉर्दर्न युद्ध - नॅप्यूची लढाई: स्वीडन आणि रशिया यांच्यात ऑस्ट्रोबोथनियाच्या इसोकिरो येथे लढली गेली.
१६७४: तिसरे अँग्लो-डच युद्ध - वेस्टमिन्स्टर करार: इंग्लंड आणि नेदरलँड्स देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आणि हे युद्ध संपले संपवले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024