१२ जानेवारी जन्म
जन्म
- १५९८: जिजाबाई – मराठा साम्राज्याच्या राजमाता
- १८२६: विलियम चॅपमन राल्स्टन – बॅंक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक
- १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर – आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद
- १८६३: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानी
- १८९३: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी
- १८९९: पॉल हर्मन म्युलर – स्विस रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९०२: धोंडीराज शास्त्री – स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक
- १९०६: महादेवशास्त्री जोशी – भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक
- १९१७: महर्षी महेश योगी – भारतीय योगगुरू
- १९१८: सी. रामचंद्र – भारतीय संगीतकार
- १९३०: टिम हॉर्टन – कॅनेडियन आइस हॉकी खेळाडू आणि उद्योगपती, टिम हॉर्टन्स इंक. कंपनीचे सहसंस्थापक
- १९३१: अहमद फराज – उर्दू शायर
- १९४९: पारसनाथ यादव – भारतीय राजकारणी
- १९६४: जेफ बेझोस – ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक