८ मे जन्म
जन्म
- १८२८: हेनरी डूनेंट – रेड क्रॉस संस्थेचे सहसंस्थापक
- १८५६: पेड्रो लास्कुरेन – मेक्सिकोचे ३८ वे अध्यक्ष, ते एवढ्या ४५ मिनिटांसाठी अध्यक्ष बनले
- १८८४: हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
- १९०६: प्राणनाथ थापर – भारताचे माजी भूसेनाप्रमुख
- १९१६: रामानंद सेनगुप्ता – भारतीय सिनेमॅटोग्राफर
- १९१६: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – भारतीय अध्यात्मिक गुरू
- १९२५: गुरुराजा श्यामाचार्य अमूर – भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार
- १९७०: मायकेल बेव्हन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
- १९८९: दिनेश पटेल – भारतीय बेसबॉलपटू