१९ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९७७: आकाश चोप्रा - भारतीय क्रिकेटपटू
१९६५: सुनिता विल्यम - भारतीय-अमेरिकन अंतराळवीर
१९५८: लकी अली - गायक, अभिनेते व गीतलेखक
१९४०: पिनाकी चौधरी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक (निधन: २४ ऑक्टोबर २०२२)
१९२५: बाबूराव गोखले - नाटककार (निधन: २८ जुलै १९८१)
१९१७: अनंतराव कुलकर्णी - कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (निधन: ६ नोव्हेंबर १९९८)
१९१२: रुबेन डेव्हीड - भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक - पद्मश्री (निधन: २४ मार्च १९८९)
१९११: विल्यम गोल्डिंग - इंग्लिश लेखक - नोबेल पारितोषिक (निधन: १९ जून १९९३)
१८६७: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (निधन: ३१ जुलै १९६८)
१८३९: जॉर्ज कॅडबरी - कॅडबरीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९२२)
१५५१: हेन्री (३रा) - फ्रान्सचा राजा (निधन: २ ऑगस्ट १५८९)


जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024