२७ ऑक्टोबर जन्म
-
५७३: अबू बक्र — रशीदुन खलीफाचे पहिले खलिफा
-
१९८४: इरफान पठाण — भारतीय क्रिकेटपटू
-
१९७७: कुमार संगकारा — श्रीलंकेचे क्रिकेटपटू
-
१९७६: मनीत चौहान — भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक
-
१९६४: मार्क टेलर — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
-
१९५४: अनुराधा पौडवाल — पार्श्वगायिका
-
१९४९: अ. अय्यप्पन — भारतीय कवी आणि अनुवादक
-
१९४७: डॉ. विकास आमटे — समाजसेवक
-
१९२३: अरविंद मफतलाल — उद्योगपती
-
१९२०: के. आर. नारायणन — भारताचे १०वे राष्ट्रपती
-
१९०४: जतिन दास — स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक
-
१८७४: भास्कर तांबे — कवी
-
१८५८: थिओडोर रुझव्हेल्ट — अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष — नोबेल पुरस्कार
-
१८४४: क्लास पोंटस अर्नोल्डसन — स्वीडिश पत्रकार आणि राजकारणी — नोबेल पारितोषिक