२९ डिसेंबर निधन
-
२०१५: ओमप्रकाश मल्होत्रा — पंजाब राज्याचे २५वे राज्यपाल
-
२०१४: हरी हरिलेला — भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी
-
२०१३: जगदीश मोहंती — भारतीय लेखक आणि अनुवादक
-
२०१२: टोनी ग्रेग — इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक
-
१९८६: हॅरॉल्ड मॅकमिलन — इंग्लंडचे पंतप्रधान
-
१९७१: दादासाहेब गायकवाड — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी
-
१९६७: पंडीत औंकारनाथ ठाकूर — भारतीय ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार — पद्मश्री