२१ जुलै निधन
-
२०२०: लालजी टंडन — मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल
-
२०१३: लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी — भारतीय मार्शल आर्टिस्ट
-
२००९: गंगूबाई हनगळ — किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका — पद्म विभूषण, पद्म भूषण
-
२००२: गोपाळराव बळवंतराव कांबळे — मराठी चित्रकार
-
२००१: शिवाजी गणेशन — दाक्षिणात्य अभिनेते
-
१९९८: ऍलन शेपर्ड — अमेरिकन अंतराळवीर
-
१९९७: राजा राजवाडे — साहित्यिक
-
१९९५: सज्जाद हुसेन — संगीतकार मेंडोलीनवादक
-
१९९४: डॉ. र. वि. हेरवाडकर — मराठी बखर वाङ्मयाचे अभ्यासक
-
१९७२: जिग्मे दोरजी वांगचुक — भूतानचे राजे
-
१९५२: पेड्रो लास्कुरेन — मेक्सिकोचे ३८ वे अध्यक्ष, ते एवढ्या ४५ मिनिटांसाठी अध्यक्ष बनले
-
१९२०: सरदादेवी — भारतीय तत्त्वज्ञ
-
१९०६: व्योमेश चन्द्र बनर्जी — भारतीय कॉंग्रेसचे सह-संस्थापक आणि पहिले अध्यक्ष