२००८:
कुस्तीगीर सुशील कुमार यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले.
१९९५:
भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
१९८८:
८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
१९६०:
सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९४१:
दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
१९२०:
डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९१४:
पहिले महायुद्ध - जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१८९७:
सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
१८२८:
राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
१६६६:
शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025