२९ मार्च घटना
घटना
- १८४९: – ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
- १८५७: – बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
- १९३०: – प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
- १९६८: – महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
- १९७३: – व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
- १९७४: मरिनर प्रोग्राम – नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.
- १९८२: – एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
- २०१४: – इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.