२९ मार्च जन्म
जन्म
- १००१: सोक्कते – बर्मा देशाचे मूर्तिपूजक राजवंशाचा राजा
- १७९०: जॉन टायलर – अमेरिका देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष
- १८६९: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार
- १९१४: चापमॅन पिंचर – भारतीय-इंग्रजी इतिहासकार, पत्रकार आणि लेखक
- १९१८: सॅम वॉल्टन – अमेरिकन उद्योगपती, वॉलमार्ट कंपनीचे संस्थापक
- १९२६: बाळ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
- १९२९: उत्पल दत्त – भारतीय रंगभूमी आणि चित्रपट कलाकार
- १९३०: अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
- १९३९: सुरमा भोपाली – भारतीय विनोदी अभिनेते
- १९४३: जॉन मेजर – इंग्लंडचे पंतप्रधान
- १९४८: नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू