३० सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

१९९७: मॅक्स वर्स्टॅपन - डच फॉर्मुला १ ड्रायव्हर
१९८०: मार्टिना हिंगीस - स्विस लॉनटेनिस खेळाडू
१९७२: शान - भारतीय पार्श्वगायक
१९६१: चंद्रकांत पंडित - क्रिकेटपटू
१९५५: अँनी बेचोलॉल्म्स - सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक
१९४५: एहूद ओल्मर्ट - इस्रायलचे १२वे पंतप्रधान
१९४३: जोहान डायझेनहॉफर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९४१: कमलेश शर्मा - ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस
१९३९: ज्याँ-मरी लेह्न - फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९३४: ऍना काश्फी - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री (निधन: १६ ऑगस्ट २०१५)
१९३३: प्रभाकर पंडित - संगीतकार व व्हायोलिनवादक (निधन: २८ डिसेंबर २००६)
१९२२: हृषिकेश मुखर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २७ ऑगस्ट २००६)
१९००: एम. सी. छागला - न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (निधन: ९ फेब्रुवारी १९८१)
१८३२: ऍन जार्विस - मातृदिन(मदर्स डे) च्या सहसंस्थापिका (निधन: ९ मे १९०५)
१२०७: रूमी - फारसी मिस्टीक आणि कवी (निधन: १७ डिसेंबर १२७३)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024