९ जुलै निधन
निधन
- २०२२: बी.के. सिंगल – भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक
- २०२०: रांजॉन घोषाल – भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार
- २००५: रफिक झकारिया – भारतीय राजकारणी
- २००५: करीम इमामी – भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक
- १९८४: कवी बाकीबाब – भारतीय गोमंतकीय कवी – पद्मश्री
- १९६८: सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर – सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक
- १९३५: डॅनियल एडवर्ड हॉवर्ड – लायबेरिया देशाचे १६वे अध्यक्ष
- १९३२: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक
- १८५६: ऍॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ