२६ जानेवारी जन्म - दिनविशेष

  • भारतीय प्रजासत्ताक दिन

१९५७: शिवलाल यादव - क्रिकेटपटू
१९२५: पॉल न्यूमन - अभिनेते, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (निधन: २६ सप्टेंबर २००८)
१९२१: अकिओ मोरिटा - सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (निधन: ३ ऑक्टोबर १९९९)
१९२०: वसंत नायसादराय रायजी - भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (निधन: १३ जून २०२०)
१९१९: के. सी. इब्राहिम - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १२ नोव्हेंबर २००७)
१९१८: निकोला सीउसेस्कु - रोमेनियाचे पहिले अध्यक्ष (निधन: २५ डिसेंबर १९८९)
१९०४: शॉन मॅकब्राइड - आयरिश रिपब्लिकन परराष्ट्र व्यवहार मंत्री - नोबेल पुरस्कार (निधन: १५ जानेवारी १९८८)
१८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे - बडोद्याचे राजकवी (निधन: १७ मार्च १९३७)
१८३: लेडी जेन - चीनी सम्राज्ञी (निधन: ४ ऑगस्ट २२१)
१२००: डोगेन झेंजी - सोटो झेनचे संस्थापक (निधन: २२ सप्टेंबर १२५३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024