२००१:
अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
१९५६:
बेळगाव - कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
१९४६:
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council पहिली बैठक झाली.
१९४५:
दुसरे महायुद्ध रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१९१२:
रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
१७७३:
कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023