२४ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९५३: मून जे-इन - दक्षिण कोरिया देशाचे १९वे राष्ट्राध्यक्ष
१९४३: सुभाष घई - भारतीय हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
१९४१: डॅन शेटमन - इस्रायली रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९४०: जोकिम गौक - जर्मनी देशाचे ११वे अध्यक्ष
१९२४: कापुरी ठाकूर - बिहारचे ११वे मुख्यमंत्री (निधन: १७ फेब्रुवारी १९८८)
१९२४: रतन साळगावकर - मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २३ ऑगस्ट १९७१)
१९२४: हंसा वाडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २३ ऑगस्ट १९७१)
१९२४: मेघश्याम रेगे - तत्त्वचिंतक (निधन: २८ डिसेंबर २०००)
१९१६: राफेल कॅल्डेरा - व्हेनेझुएला देशाचे ६५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २४ डिसेंबर २००९)
१९०७: मॉरिस कुवे डी मुरविले - फ्रान्स देशाचे पंतप्रधान (निधन: २४ डिसेंबर १९९९)
१७१२: फ्रेडरिक द ग्रेट - प्रशियाचे राजा (निधन: १७ ऑगस्ट १७८६)
००७६: हॅड्रियन - रोमन सम्राट (निधन: १० जुलै ०१३८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024