१२ जानेवारी निधन
निधन
- १८९७: आयझॅक पिट्समन – लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडचे निर्माते
- १९४४: वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त
- १९६६: दिनकर गंगाधर केळकर – वास्तुसंग्राहक
- १९६६: काकासाहेब गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि राजकीय नेते
- १९७६: ऍगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका
- १९९२: कुमार गंधर्व – भारतीय शास्त्रीय गायक – पद्म विभूषण, पद्म भूषण
- १९९७: ओ. पी. रल्हन – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
- २००१: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट – हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक
- २००५: अमरीश पुरी – ज्येष्ठ भारतीय अभिनेते