२०२२:
क्युबा - देशात समलिंगी विवाह आणि समलिंगी दत्तक घेणे कायदेशीर करण्यावर मतदान झाले.
२०२२:
बांगलादेश - पंचगढ जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी जहाज बुडाली त्यात किमान २५ लोकांचे निधन.
२००३:
होक्काइदो भूकंप - जपान जवळ समुद्रात ८.० रिश्टर तीव्रतेचा भूकंप.
१९९२:
मार्स ऑब्झर्व्हर मिशन - नासाने लाँच केले. अकरा महिन्यांनंतर, ऑर्बिटल इन्सर्शनची तयारी करताना हा प्रोब अयशस्वी होतो.
१९८१:
संयुक्त राष्ट्र - बेलीझ देशाचा त प्रवेश.
१९६९:
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन - स्थापना.
१९६२:
अल्जीरिया - देश प्रजासत्ताक बनला.
१९५६:
TAT-1 - पहिल्या समुद्राखालील ट्रान्सअटलांटिक टेलिफोन केबल सिस्टमचे उद्घाटन झाले.
१९५५:
रॉयल जॉर्डन एअर फोर्स - स्थापना.
१९२९:
जेम्स डूलिटिल - यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
१९२६:
गुलामगिरी विरोधी करार - गुलामांच्या व्यापार आणि गुलामगिरीला दडपण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर प्रथम स्वाक्षरी झाली.
१९१९:
रयत शिक्षण संस्था - स्थापना झाली.
१९१८:
पहिले महायुद्ध - मेगिद्दो लढाई: शेवट.
१९१५:
पहिले महायुद्ध - शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.
१९०६:
लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो - यांनी टेलिकिनोचे प्रात्यक्षिक केले, हा रिमोट कंट्रोलचा पहिला वापर मानला जातो.
१७६८:
नेपाळ - देशाचे एकीकरण झाले.
१५३१:
वास्को नुनेझ दे बाल्बोआ - हे स्पॅनिश एक्सप्लोरर यांनी पॅसिफिक महासागर शोधला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024