६ ऑक्टोबर घटना - दिनविशेष


२०१०: इंस्टाग्राम - सुरवात.
२००७: जेसन लुइस - वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती बनले.
१९९५: ५१ पेगासी बी - दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा हा पहिला ग्रह शोधला गेला.
१९८९: फातिमा बिबी - या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९८७: फिजी - देश प्रजासत्ताक बनला.
१९८१: अन्वर सादात - इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष यांची इस्लामिक अतिरेक्यांनी हत्या केली.
१९७३: योम किप्पूर युद्ध - इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्ला केला.
१९४९: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
१९४४: दुसरे महायुद्ध - डुक्ला पासची लढाई: चेकोस्लोव्हाक आर्मी कॉर्प्सच्या तुकड्या चेकोस्लोव्हाकियामध्ये दाखल झाल्या.
१९३९: दुसरे महायुद्ध - कॉकची लढाई: पोलंडमधील सप्टेंबरच्या मोहिमेची अंतिम लढाई आहे.
१९२७: द जॅझ सिंगर - हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१९०८: ऑस्ट्रिया-हंगेरी - औपचारिकपणे बोस्निया आणि हर्झेगोव्हिनाला बळकावले.
१९०३: ऑस्ट्रेलियाचे उच्च न्यायालय - सुरु झाले.
१८९८: फि मु अल्फा सिन्फोनिया - सर्वात मोठी अमेरिकन संगीत संस्थेची स्थापना झाली
१८८४: नेव्हल वॉर कॉलेज, अमेरिका - स्थापन झाले.
१७७७: अमेरिकन क्रांतिकारक युद्ध - ब्रिटिश सैन्याने हडसन नदीवरील क्लिंटन आणि माँटगोमेरी किल्ले ताब्यात घेतले.
१७६२: सात वर्षांचे युद्ध - ब्रिटीशांनी स्पेनकडून मनिला ताब्यात घेतला.
१६८३: पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - जर्मन लोकांच्या पहिल्या मोठ्या इमिग्रेशन नंतर स्थलांतरित कुटुंबांनी जर्मनटाउन प्रस्थापित केले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024