१९७३:
सचिन तेंडुलकर - भारतीय क्रिकेटपटू - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
१९७०:
डॅमियन फ्लेमिंग - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९४२:
जॉर्ज वेला - माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष
१९३४:
जयकानधन - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: ८ एप्रिल २०१५)
१९३४:
एडिडा नागेश्वर राव - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: ४ ऑक्टोबर २०१५)
१८९६:
रघुनाथ वामन दिघे - कादंबरीकार (निधन: ४ जुलै १९८०)
१८२३:
सेबॅस्टियन लेर्डो डी तेजाडा - मेक्सिको देशाचे अध्यक्ष (निधन: २१ एप्रिल १८८९)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024