सुविचार — जर विज्ञानावर शहाणपणाचे नियंत्रण नसेल तर ते भ्रमिष्टपणे वागेल (लेखक: एक स्पॅनिश म्हण)
घटना - १८ ऑक्टोबर २००२ — कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
जन्म - १८ ऑक्टोबर १९५० — ओम पुरी — हिंदी तसेच अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांत काम केलेले बहुगुणी अभिनेते — पद्मश्री, दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, ओबीई (निधन: ६ जानेवारी २०१७)
घटना - १८ ऑक्टोबर १९५४ — टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
सुविचार — जे काम तुम्ही आज करू शकता ते काम उद्यावर टाकण्याची चूक करू नका (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — हजारो लिखित तत्वांपेक्षा एखादी प्रत्यक्षातील कृती कितीतरी मौलिक असते (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)