१५ मे घटना - दिनविशेष


२०२२: थॉमस कप - भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२: राजीव कुमार - भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१: पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०: स्पुतनिक ४ - सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१९५८: स्पुतनिक ३ - सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.
१९४०: दुसरे महायुद्ध - हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५: मॉस्को - शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९२८: मिकी माऊस - कार्टून पहिल्यांदा प्लेन क्रेजी शो मधून प्रसारित झाले.
१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणाऱ्या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१८११: पॅराग्वे - देशाला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१७३०: रॉबर्ट वॉल्पोल - युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024