१ मार्च जन्म
जन्म
- १६८३: ६वे दलाई लामा – सांग्यांग ग्यात्सो
- १८६८: सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग – ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस
- १९२२: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५वे पंतप्रधान – नोबेल पुरस्कार
- १९२२: नानासाहेब धर्माधिकारी – महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव – महाराष्ट्र भूषण
- १९३०: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती
- १९४४: बुद्धदेव भट्टाचार्य – पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री
- १९६८: सलील अंकोला – क्रिकेटपटू