२०००:
तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
१९७५:
पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६७:
जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार ताऱ्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१९६४:
नासा (NASA)चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
१९६०:
मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९३८:
प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024