१० सप्टेंबर निधन - दिनविशेष


२०२२: बी. बी. लाल - भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण (जन्म: २ मे १९९१)
२०१९: स्टेफानो देल्ले चिआई - इटालियन कार्यकर्ता, नॅशनल व्हॅनगार्डचे संस्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १९३६)
२००६: टॉफाहाऊ टुपोऊ - टोंगाचा राजा
२०००: झैब-अन-नसीसा हमिदुल्ला - भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक (जन्म: २५ डिसेंबर १९२१)
१९८३: फेलिक्स ब्लॉक - नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ
१९७९: अँगोलांनो नेटो - अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १७ सप्टेंबर १९२२)
१९७५: जॉर्ज पेजेट थॉमसन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९६४: श्रीधर पार्सेकर - व्हायोलिन वादक
१९४८: फर्डिनांड - बल्गेरियाचा राजा
१९२३: सुकुमार रॉय - बंगाली साहित्यिक (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)
१९००: डॉ. विश्राम रामजी घोले - महात्मा फुलेसहकारी व नामवंत शल्यचिकित्सक
इ.स.पू. २१०: किन शी हुआंग - चीनचे पहिले सम्राट (जन्म: १८ फेब्रुवारी २५९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024