ठळक गोष्टी
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे ( लेखक: महात्मा गांधी )
सुविचार — जी गोष्ट तुम्हाला करायला कठीण वाटते ती करायला शिका ( लेखक: रूसवेल्ट )
जन्म - ६ नोव्हेंबर १८८० — योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: १३ फेब्रुवारी १९६७ )
सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात ( लेखक: विन्स लोंबार्डी )
जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५ )
घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ मार्च घटना
२०१६: — पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
१९९३: — दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
१९७९: — फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्कचे प्रकाशन केले.
१९७४: — चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९५७: — घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४८: — फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९४८: — भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
१९४२: — दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
१९११: — पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
१८१७: — न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.