२४ सप्टेंबर घटना - दिनविशेष


२०१५: हज चेंगराचेंगरी - मक्का शहरात हज चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११०० लोकांचे निधन तर ९३४ लोक जखमी.
२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटरने मार्स ग्रहाची कक्षा ओलांडली. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या पूर्ण करणारा भारत देश हा पहिला देश ठरला.
२००९: G20 समिट - पिट्सबर्गमध्ये ३० जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाले.
२००७: टी-२० विश्वकप २००७ - भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्प - दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
१९९६: अणु-चाचणी-बंदी करार - ७१ राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
१९९४: सलमान रश्दी - सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९७३: गिनी-बिसाऊ - देशाला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९७२: जपान एअरलाइन्सचे फ्लाइट ४७३ - भारतातील मुंबई येथील सांताक्रूझ विमानतळा ऐवजी जुहू एरोड्रोमवर उतरले.
१९६०: यूएसएस एंटरप्राइझ - अणुशक्तीवर चालणाऱ्या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९४८: होंडा मोटार कंपनी - स्थापना.
१९४६: कॅथे पॅसिफिक एअरवेज - स्थापना.
१९३२: पुणे करार - या करारामुळे 'उदासीन वर्ग' (अस्पृश्य) लोकांसाठी भारतीय प्रांतीय कायदेमंडळांमध्ये जागा राखीव करण्यात आले.
१८७३: सत्यशोधक समाज - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८५२: जिफर्ड डिरिजिबल - पहिले पॉवरयुक्त प्रवासी वाहून नेणारी एअरशिप सुरु झाले.
१८३०: बेल्जियम - देशाचे हंगामी सरकार स्थापन झाले.
१६७४: मराठा साम्राज्य - छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक.
१६६४: न्यू ऍम्स्टरडॅम - नेदरलँड्सने इंग्लंडच्या हवाली केले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024