घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
सुविचार — सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानेच जगावे लागते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
सुविचार — आपल्या प्रतिष्ठेपेक्षा चारित्र्य थेट तुमच्या स्वतःशी निगडित असते तर प्रतिष्ठा तुम्ही कसे आहात हे लोकांना वाटण्यावर अवलंबून असते (लेखक: जॉन वुडन)

२०००:— कोची झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.
१९९८:— मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
१९९२:— एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
१९९०:— लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९७६:— होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
१९५५:— एअर इंडिया ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
१९४६:— सोनी कंपनी ची स्थापना झाली.
१९०७:— मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
१८४९:— जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.