६ मार्च घटना
घटना
- २००५: – देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
- २०००: – शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्
कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्
कामोर्तब केला.
- १९९९: – राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
- १९९८: – गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
- १९९७: – स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
- १९९२: – मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
- १९७५: – इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
- १९७१: – भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
- १९६४: – कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.
- १९५७: – घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
- १९५३: – जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
- १९४०: – रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
- १८४०: – बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.