ठळक गोष्टी
-
निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
-
जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
-
सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा (लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु))
-
सुविचार — मी माझे काम जोक बजावले आहे हा विचार आयुष्य सुंदर बनविणारे खरे तत्त्वज्ञान होय (लेखक: लीन युटांग)
-
जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
-
सुविचार — जो मनुष्य आपल्या दुःखाचे रडगाणे गातो तो आपले दुःख चौपट वाढवितो (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ मार्च घटना
-
२००१: — ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
१९९९: — चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.
-
१९९३: — मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.
-
१९९२: — स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
-
१९९१: — जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.
-
१९६८: — मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला.
-
१९३०: — महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
-
१९१८: — रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
-
१९११: — कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
-
१८९४: — कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.