ठळक गोष्टी
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात ( लेखक: थॉमस एडिसन )
घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
सुविचार — विश्वासामुळे माणसाला बळ येते ( लेखक: विनोबा भावे )
जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५ )
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून ( लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ मे घटना
१९९६: माधवराव पाटील — ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
१९९४: सुश्मिता सेन — यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे.
१९९२: चीन — देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९१: राजीव गांधी — भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
१९३२: अमेलिया इअरहार्ट — अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९०४: फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) — पॅरिसमध्ये सुरवात.
१८८१: रेड क्रॉस सोसायटी — अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची वॉशिंग्टन (डी. सी.) येथे स्थापना झाली.