७ एप्रिल घटना
घटना
- १९९६: – श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
- १९८९: – लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
- १९४८: जागतिक आरोग्य संघटना – सुरवात.
- १९३९: – दुसरे महायुद्ध इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
- १९०६: – माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
- १८७५: – आर्य समाजाची स्थापना झाली.