२५ ऑगस्ट घटना
घटना
- २०१२: व्हॉयेजर १ – अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
- १९९१: बेलारूस – देशाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९८९: व्हॉयेजर २ – अंतराळयान नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.
- १९८१: व्हॉयेजर २ – अंतराळयान शनी ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.
- १९८०: झिम्बाब्वे – देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- १९४५: दुसरे महायुद्ध – संपल्यानंतर दहा दिवसांनी जपानने शरणागतीची घोषणा केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी पॅरिस शहर मुक्त केले.
- १९४२: दुसरे महायुद्ध – पूर्व सोलोमनची लढाई: जपानी नौदल वाहतूक काफिला मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्याने मागे वळला.
- १९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटीश रॉयल एअर फोर्सने बर्लिन, जमर्नी शहरावर पहिला बॉम्बहल्ला केला.
- १९३३: डायक्सी भूकंप, चीन – या भूकंपात किमान ९००० लोकांचे निधन.
- १८७५: कॅप्टन मॅथ्यू वेब – इंग्रजी चॅनेल पोहून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.
- १८३५: पहिला ग्रेट मून होक्स – चंद्रावर जीवन आहे असा शोध जाहीर करणारा लेख न्यूयॉर्क सनमध्ये प्रकाशित झाला.
- १६०९: गॅलिलिओ गॅलीली – यांनी त्यांच्या पहिल्या दुर्बीणीचे प्रात्यक्षिक दाखवले.