बाळाजी विश्वनाथ भट

बाळाजी विश्वनाथ भट

जन्म: १ जानेवारी १९६२ – निधन: १२ एप्रिल १७२०

६वे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट उर्फ श्रीमंत पेशवा बाळाजी विश्वनाथ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १ जानेवारी १९६२ रोजी कोंकणात झाला. १८व्या शतकात मराठा साम्राज्याच्या पेशवा गादीवर बसणारे बाळाजी हे भट घराण्यातील पहिले होते. त्यानंतर ह्याच घराण्यातून पेशवेपदाची परंपरा सुरु झाली. त्यांच्या आश्चर्यकारक आणि गौरव शाली पराक्रमांमुळे त्यांना मराठा राज्याचे दुसरे संस्थापक म्हटले गेले. तसेच त्यांनी त्यांच्या कार्य काळात जटिल प्रशासकीय व्यवस्थेचा पाया देखील घातला, तर हीच प्रणाली त्याच्या मृत्यूनंतर शतकाहुन अधिक काळ सुरु राहिली. १२ एप्रिल १७२० रोजी त्यांचे निधन झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.