प्रवासी भारतीय दिवस

Bhartiya Pravasi Din

प्रवासी भारतीय दिवस

९ जानेवारी

प्रवासी भारतीय दिवस हा बाहेरील देशात राहणारे भारतीय लोकांसाठी साजरा केला जातो. ह्या समुदायाने भारताच्या विकासासाठी जे प्रयन्त आणि योगदान दिले जाते, त्याबद्दल आदर आणि आभार देण्यासाठी हा दिन आहे. ९ जानेवारी १९१५ ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले, त्याचे औचित्य म्हणून हा दिन आज साजरा केला जातो.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.