११ एप्रिल – मृत्यू

११ एप्रिल - मृत्यू

११ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १८४९) १९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२१) २०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७) २००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे […]

११ एप्रिल – जन्म

११ एप्रिल - जन्म

११ एप्रिल रोजी झालेले जन्म. १७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४) १७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७) १८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०) १८६९: कस्तुरबा गांधी […]

११ एप्रिल – घटना

११ एप्रिल - घटना

११ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. १९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले. १९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले. १९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले. १९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला. १९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब […]