१७ डिसेंबर – मृत्यू

१७ डिसेंबर - मृत्यू

१७ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन. १९०७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन. (जन्म: २६ जून १८२४) १९२७: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचे निधन. (जन्म: २३ जून १९०१) १९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६) १९३८: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १८७६ […]

१७ डिसेंबर – जन्म

१७ डिसेंबर - जन्म

१७ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १७७८: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८२९) १८४९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९०९) १९००: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९९८) १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद […]

१७ डिसेंबर – घटना

१७ डिसेंबर - घटना

१७ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले. १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. १९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले. १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. १९४१: दुसरे […]