५ डिसेंबर – मृत्यू
५ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७५६) १९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन. १९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.…
Continue Reading
५ डिसेंबर – मृत्यू