३ फेब्रुवारी – मृत्यू

३ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन. १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)…

Continue Reading ३ फेब्रुवारी – मृत्यू

३ फेब्रुवारी – जन्म

३ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल  यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०) १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३) १८८७: स्पेनचे…

Continue Reading ३ फेब्रुवारी – जन्म

३ फेब्रुवारी – घटना

३ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली. १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले. १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे…

Continue Reading ३ फेब्रुवारी – घटना