९ फेब्रुवारी – मृत्यू

९ फेब्रुवारी - मृत्यू

९ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८७१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१) १९६६: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन. १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०) १९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००) १९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: […]

९ फेब्रुवारी – जन्म

९ फेब्रुवारी - जन्म

९ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म. १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१) १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक) १९१७: गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८) १९२२: इंग्लिश […]

९ फेब्रुवारी – घटना

९ फेब्रुवारी - घटना

९ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली. १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली. १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू. १९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले. १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. २००३: संगीतकार रवींद्र जैन […]