१६ जानेवारी – मृत्यू
१६ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२) १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६) १९५४: चित्रपट…
Continue Reading
१६ जानेवारी – मृत्यू