१ जुलै – मृत्यू

१ जुलै - मृत्यू

१ जुलै रोजी झालेले मृत्यू. १८६०: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८००) १९३८: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५४) १९४१: स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, […]

१ जुलै – जन्म

१ जुलै - जन्म

१ जुलै रोजी झालेले जन्म. १८८७: कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म. १८८२: भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२) १९१३: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९) १९३८: प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म. १९४९: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचा […]

१ जुलै – घटना

१ जुलै - घटना

१ जुलै रोजी झालेल्या घटना. १६९३: संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला. १८३७: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली. १८७४: पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली. १८८१: जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला. १९०३: पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली. १९०८: एसओएस […]