८ जुलै – मृत्यू
८ जुलै रोजी झालेले मृत्यू. १६९५: डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९) १८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५) १९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली…
Continue Reading
८ जुलै – मृत्यू