२० जून – मृत्यू
२० जून रोजी झालेले मृत्यू. १६६८: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्रिच रॉथ यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १६२०) १८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५) १९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स…
Continue Reading
२० जून – मृत्यू