२३ जून – मृत्यू

२३ जून - मृत्यू

२३ जून रोजी झालेले मृत्यू. ००७९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९) १७६१: बाळाजी बाजीराव तथानानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७२१) १८३६: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १७७३) १८९१: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन. १९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८३८) १९३९: आधुनिक […]

२३ जून – जन्म

२३ जून - जन्म

२३ जून रोजी झालेले जन्म. १७६३: फ्रान्सची सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म. १८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९) १९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७) १९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५) १९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४) १९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन […]

२३ जून – घटना

२३ जून - घटना

२३ जून रोजी झालेल्या घटना. १७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला. १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले. १८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु. १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर […]