३१ मार्च – मृत्यू

३१ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९१३: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८३७) १९७२: अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३२) १९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट…

Continue Reading ३१ मार्च – मृत्यू

३१ मार्च – जन्म

३१ मार्च रोजी झालेले जन्म. १५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२) १५१९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९) १५९६: फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक…

Continue Reading ३१ मार्च – जन्म

३१ मार्च – घटना

३१ मार्च रोजी झालेल्या घटना. १६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली. १८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. १८८९: आयफेल…

Continue Reading ३१ मार्च – घटना

३० मार्च – मृत्यू

३० मार्च रोजी झालेले मृत्यू. १९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन. १९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४) १९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर…

Continue Reading ३० मार्च – मृत्यू

३० मार्च – जन्म

३० मार्च रोजी झालेले जन्म. १८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९०) १८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७) १८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष…

Continue Reading ३० मार्च – जन्म

३० मार्च – घटना

३० मार्च रोजी झालेल्या घटना. १६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले. १७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. १८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ.…

Continue Reading ३० मार्च – घटना

२९ मार्च – मृत्यू

२९ मार्च रोजी झालेले मृत्यू. १५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४) १९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन. १९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)…

Continue Reading २९ मार्च – मृत्यू

२९ मार्च – जन्म

२९ मार्च रोजी झालेले जन्म. १८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४) १९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२) १९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक…

Continue Reading २९ मार्च – जन्म

२९ मार्च – घटना

२९ मार्च रोजी झालेल्या घटना. १८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले. १८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. १९३०: प्रभात…

Continue Reading २९ मार्च – घटना

२८ मार्च – मृत्यू

२८ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२) १९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०) १९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य…

Continue Reading २८ मार्च – मृत्यू

२८ मार्च – जन्म

२८ मार्च रोजी झालेले जन्म. १८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६) १९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८) १९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म.…

Continue Reading २८ मार्च – जन्म

२८ मार्च – घटना

२८ मार्च रोजी झालेल्या घटना. १७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. १८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले. १९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान…

Continue Reading २८ मार्च – घटना

२७ मार्च – मृत्यू

२७ मार्च रोजी झालेले मृत्यू. १८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७) १९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून…

Continue Reading २७ मार्च – मृत्यू

२७ मार्च – जन्म

२७ मार्च रोजी झालेले जन्म. १७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १७९५) १८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३) १८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री…

Continue Reading २७ मार्च – जन्म

२७ मार्च – घटना

२७ मार्च रोजी झालेल्या घटना. १६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले. १७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली. १८५४: क्रिमियन युद्ध –…

Continue Reading २७ मार्च – घटना

२६ मार्च – मृत्यू

२६ मार्च रोजी झालेले मृत्यू. १८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०) १८८५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५) १९३२: कॅडिलॅक आणि…

Continue Reading २६ मार्च – मृत्यू

२६ मार्च – जन्म

२६ मार्च रोजी झालेले जन्म. १८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३) १८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५) १८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे…

Continue Reading २६ मार्च – जन्म

२६ मार्च – घटना

२६ मार्च रोजी झालेल्या घटना. १५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले. १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. १९१०: लक्ष्मणराव…

Continue Reading २६ मार्च – घटना

२५ मार्च – मृत्यू

२५ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०) १९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७) १९७५: सौदी…

Continue Reading २५ मार्च – मृत्यू

२५ मार्च – जन्म

२५ मार्च रोजी झालेले जन्म. १९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१) १९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म. १९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा…

Continue Reading २५ मार्च – जन्म

२५ मार्च – घटना

२५ मार्च रोजी झालेल्या घटना. १६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला. १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.…

Continue Reading २५ मार्च – घटना

२४ मार्च – मृत्यू

२४ मार्च रोजी झालेले मृत्यू. १८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०) १८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७) १९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स…

Continue Reading २४ मार्च – मृत्यू

२४ मार्च – जन्म

२४ मार्च रोजी झालेले जन्म. १७७५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५) १९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७१)…

Continue Reading २४ मार्च – जन्म

२४ मार्च – घटना

२४ मार्च रोजी झालेल्या घटना. १३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले. १६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला. १८३७: कॅनडा देशाने…

Continue Reading २४ मार्च – घटना