१८ मार्च – मृत्यू

१८ मार्च - मृत्यू

१८ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.) १९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१) २००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन. २००३:  ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)

१८ मार्च – जन्म

१८ मार्च - जन्म

१८ मार्च रोजी झालेले जन्म. १५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४) १८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३) १८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४) १८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०) १८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र […]

१८ मार्च – घटना

१८ मार्च - घटना

१८ मार्च रोजी झालेल्या घटना. १८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली. १९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास, १९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला. १९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले. […]