२२ मार्च – मृत्यू

२२ मार्च - मृत्यू

२२ मार्च रोजी झालेले मृत्यू. १८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९) १९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन. २००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)

२२ मार्च – जन्म

२२ मार्च - जन्म

२२ मार्च रोजी झालेले जन्म. १९४२: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २०२०) १७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८८८) १९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३) १९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५) १९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क […]

२२ मार्च – घटना

२२ मार्च - घटना

जागतिक जल दिन २२ मार्च रोजी झालेल्या घटना. १७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली. १९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली. १९४५: अरब लीगची स्थापना झाली. १९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. १९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.