२१ मे – मृत्यू
२१ मे रोजी झालेले मृत्यू. १४७१: इंग्लंडचा राजा हेन्री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१) १६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२) १९७९: स्वातंत्र्य वीरांगना…
Continue Reading
२१ मे – मृत्यू